निर्गम 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेथील मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडामेंढरांना पाजण्याकरता ते डोणीत भरत होत्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या. Faic an caibideil |