निर्गम 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 लेवी वंशातील एका मनुष्याने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 लेवी वंशातील एका पुरुषाने लेवी तरुणीशी विवाह केला. Faic an caibideil |