निर्गम 19:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.” Faic an caibideil |