Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 19:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मग मोशेने खाली जाऊन लोकांस हे सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मग मोशे खाली लोकांकडे गेला व त्यांना हे सर्व सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 19:25
3 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू उतरून खाली जा; आणि नंतर तू आणि तुझ्याबरोबर अहरोनाने वर यावे; याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यांना ताडन करील.”


आणि देव हे सर्व शब्द बोलला :


त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाहीत, परमेश्वराचे वचन तुम्हांला प्रकट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो; तेव्हा तो म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan