निर्गम 19:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तसेच परमेश्वराकडे येणार्या याजकांनीही आपल्याला पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यांना ताडन करील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.” Faic an caibideil |