निर्गम 19:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला; त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले. Faic an caibideil |