निर्गम 19:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सीनायच्या रानात येऊन पोहचले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोचले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले. Faic an caibideil |