निर्गम 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि त्याने मोशेला सांगून पाठवले की, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी बायको व तिचे दोघे मुलगे घेऊन तुझ्याकडे आलो आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 इथ्रोने मोशेला निरोप पाठविला, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी पत्नी व दोन मुले घेऊन तुझ्याकडे येत आहे.” Faic an caibideil |