निर्गम 18:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 रानात देवाच्या पर्वताजवळ मोशेने तळ दिला होता तेथे त्याचा सासरा इथ्रो त्याच्या बायकोला व मुलांना घेऊन त्याच्याकडे आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला. Faic an caibideil |