निर्गम 18:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला फार भारी आहे, तुला एकट्याला हे करवणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही. Faic an caibideil |