निर्गम 17:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव ‘याव्हे-निस्सी’ (परमेश्वर माझा झेंडा) असे ठेवले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला “परमेश्वर माझा झेंडा” असे नाव दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सी असे ठेवले. Faic an caibideil |