निर्गम 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला; मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले. Faic an caibideil |