निर्गम 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मोशे अहरोनाला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या; कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ” Faic an caibideil |