निर्गम 16:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, ह्यातले एक ओमरभर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा; मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हास मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ” Faic an caibideil |