निर्गम 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले, तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्यास कळवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला. Faic an caibideil |