Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 16:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की, प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे; ज्याच्या-त्याच्या डेर्‍यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एकेक ओमर जमा करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की, प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे; ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एकएक ओमर गोळा करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर एवढे घ्यावे.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 16:16
4 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांनी तसे केले; कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले.


त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही; प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते.


ओमर हा एफाचा दहावा भाग आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan