निर्गम 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत; त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 फारोहचे रथ व सैन्य त्यांनी समुद्रात उलथून टाकले. फारोहचे सर्वोत्तम अधिकारी तांबड्या समुद्रात बुडून गेले. Faic an caibideil |