निर्गम 15:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग ते एलीम येथे आले, तेथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. Faic an caibideil |