निर्गम 15:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा “आम्ही काय प्यावे?” असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली. Faic an caibideil |