निर्गम 14:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परमेश्वर मोशेला म्हणाला, “आपला हात समुद्रावर उगार म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिसर्यांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.” Faic an caibideil |