निर्गम 14:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.” Faic an caibideil |