Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ह्या सात दिवसांत बेखमीर भाकर खावी; खमिराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 या सात दिवसात बेखमीर भाकर खावी; खमीर असलेले काहीही तुमच्यात आढळू नये किंवा तुमच्या सीमेत कुठेही खमीर दृष्टीस पडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 13:7
6 Iomraidhean Croise  

सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी; पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे; पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी खमिराची भाकर खाईल त्याचा इस्राएलातून उच्छेद करावा.


सात दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे; कारण एखादा खमिराचा पदार्थ जो कोणी खाईल, तो परदेशीय असो की स्वदेशीय असो, त्याचा इस्राएलाच्या मंडळीतून उच्छेद करावा.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”


म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.


सात दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुझ्याजवळ खमीर दिसता कामा नये; तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये.


वल्हांडणाच्या दुसर्‍याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan