निर्गम 13:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दिवसाचा मेघस्तंभ व रात्रीचा अग्निस्तंभ यांनी लोकांसमोरून आपले स्थान सोडले नाही. Faic an caibideil |