निर्गम 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग ते सुक्कोथ येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला. Faic an caibideil |