निर्गम 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 गाढवाच्या प्रथमवत्साला एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, त्याला तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव. Faic an caibideil |