निर्गम 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराने तुझ्याशी व तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तो तुला कनान्यांच्या देशात नेऊन तो देश तुझ्या हाती देईल, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील, Faic an caibideil |