निर्गम 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे. Faic an caibideil |