निर्गम 12:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. Faic an caibideil |