निर्गम 12:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे; त्या मांसातील काहीएक घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 “ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये. Faic an caibideil |