निर्गम 12:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुंता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्याने त्यातले खावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे. Faic an caibideil |