निर्गम 12:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; त्यांनी मिसरी लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्त्रे-प्रावरणे मागून घेतली; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 इस्राएली लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसऱ्याजवळ जाऊन कपडे, सोन्यारुप्याचे दागदागिने मागून घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले. Faic an caibideil |