निर्गम 12:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 इस्राएल लोकांनी मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहित कापडात बांधून खांद्यावर घेतली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 इस्राएल लोकांनी आपली मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेतली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली. Faic an caibideil |