निर्गम 12:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसरी लोक जागे झाले; आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 रात्रीच्या वेळी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यात कोणी मरण पावले नाही असे एकही घर राहिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते. Faic an caibideil |