निर्गम 12:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हा विधी तुम्हांला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हा विधी तुम्हास व तुमच्या पुत्रपौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. Faic an caibideil |