निर्गम 12:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुम्ही खमिराचा कोणताही पदार्थ खाऊ नये; तुमच्या सर्व घरांत बेखमीर भाकरी खाव्यात.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.” Faic an caibideil |