निर्गम 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. Faic an caibideil |