निर्गम 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तथापि इस्राएल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशूवरही, कुत्रादेखील भुंकणार नाही; ह्यावरून मी परमेश्वर मिसरी लोकांत व इस्राएल लोकांत कसा भेद ठेवतो हे तुम्हांला कळेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही यावरुन मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु इस्राएली व्यक्तीवर किंवा पशूंवर कुत्रेदेखील भुंकणार नाही.’ यावरून मी याहवेह इजिप्त व इस्राएल यांच्यामध्ये कसा भेद करतो, हे तुम्हाला समजेल. Faic an caibideil |