निर्गम 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणार्या फारोपासून ते जात्यावर बसणार्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल. Faic an caibideil |