निर्गम 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तू लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजार्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्व इस्राएली लोकांना सांग, की स्त्री व पुरुषांनी आपआपल्या शेजार्यांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने मागून घ्यावेत.” Faic an caibideil |