निर्गम 11:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मोशे व अहरोन ह्यांनी फारोसमोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि त्याने इस्राएल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांस बाहेर जाऊ दिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मोशे व अहरोन यांनी फारोहसमक्ष हे सर्व चमत्कार केले, पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली नाही. Faic an caibideil |