निर्गम 10:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशू आणि होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे. Faic an caibideil |