निर्गम 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा परमेश्वराने पश्चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्याची दिशा बदलली व त्या वार्याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही. Faic an caibideil |