Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्व जण मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आता योसेफ आणि त्याचे सर्व भाऊ व ती सर्व पिढी मरण पावली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:6
5 Iomraidhean Croise  

नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”


योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.


एक पिढी जाते व दुसरी येते; पृथ्वीच काय ती सदा कायम राहते.


ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल


Lean sinn:

Sanasan


Sanasan