Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 याकोबापासून झालेले एकंदर सत्तर जण होते; योसेफ हा मिसरात होताच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा आधीच मिसर देशात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:5
7 Iomraidhean Croise  

योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला.


ह्याबद्दल देवाने सुइणींचे कल्याण केले, इस्राएल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले.


दान व नफताली, गाद व आशेर.


तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले.


तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.


गिदोनाला स्वतःचे सत्तर मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan