निर्गम 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “इब्री बायका काही मिसरी बायकांप्रमाणे नाहीत; त्या फार जोमदार आहेत, आणि सुईण जाऊन पोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.” Faic an caibideil |