निर्गम 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले. Faic an caibideil |