निर्गम 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 याकोबाबरोबर जे इस्राएलवंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे हीः Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत: Faic an caibideil |