एस्तेर 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 शूशन राजवाड्यात यहूदी लोकांनी पाचशे लोकांचा वध करून त्यांचा धुव्वा उडवला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 शूशन या राजधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यहूद्यांनी शूशन राजधानीत पाचशे पुरुष ठार करून नष्ट केले. Faic an caibideil |