एस्तेर 9:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या एकशे सत्तावीस प्रांतांतल्या सर्व यहूद्यांना लिहून पाठवल्या; त्यात शांतिप्रद सत्यवचने होती; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याशिवाय, यहूदी मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व एकशे सत्तावीस प्रांतातील यहूद्यांना सदिच्छा व्यक्त करणारी पत्रे पाठविली. Faic an caibideil |
त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.