एस्तेर 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 राज्यातील निरनिराळे यहूदी एकत्र होऊन आपला प्राण वाचवण्यास उभे राहिले; त्यांनी आपल्या वैर्यांपैकी पंचाहत्तर हजार लोकांचा संहार केला व ते वैर्यांपासून विसावा पावले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यावेळी राजाच्या प्रांतांमधले यहूदीदेखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रुपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या पंचाहत्तर हजार लोकांस त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 इकडे राजाच्या सर्व प्रांतातील इतर यहूदी लोक स्वतःच्या संरक्षणार्थ एकवटले आणि त्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा संहार केला. त्यांनी पंचाहत्तर हजार लोकांचा वध केला. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही. Faic an caibideil |
त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.